1.

खालील विधानांचा विचार करा व बरोबर विधाने ओळखा.  अ] अग्नी-IV या आण्विक क्षमता असलेल्या क्षेपणास्त्राची भारताने यशस्वी चाचणी केली आहे. ब] अग्नी-IV चा मारक टप्पा ३००० किमी आहे. क] २० मीटर उंचीचे क्षेपणास्त्र असून वजन १७ टन आहे.

A. अ आणि क
B. अ आणि ब
C. ब आणि क
D. वरील सर्व
Answer» B. अ आणि ब


Discussion

No Comment Found

Related MCQs