1.

खालील अंकमालिकेत असे किती ५ आहेत, की ज्यांच्या लगेच पूर्वी विषम अंक असून, लगेच नंतर सम अंक नाही ? - २ ४ ९ ७ ६ ५ ५ ७ ३ ७ ९ ४ ५ ८ ३ ५ ३ ७ ९ ८ ९ ५ ५ ३ ७ ५ २

A. दोन
B. तीन
C. चार
D. पाच
Answer» D. पाच


Discussion

No Comment Found

Related MCQs