1.

खाली नमूद केल्यापैकी कोणती संशोधन व विकास संस्था 'आंतरराष्ट्रीय विज्ञान व प्रौद्योगिकी परस्पर सहकार्य ' कार्यक्रमा अंतर्गत प्रस्थापित करण्यात आली नाही ?

A. मॉस्को येथील "ऍडव्हान्स कॉम्प्युटिंग" संशोधन केंद्र
B. हैदराबाद येथील "ओशन इन्फरमेशन सर्विसेस" संशोधन केंद्र
C. हैदराबाद येथील "पावडर मेटालर्जी " संशोधन केंद्र
D. नवी दिल्ली येथील "सेंटर फॉर मेडिकल अप्लिकेशन ऑफ लो लेवल ट्रीटमेंट ऑफ टीबी अन्ड अलायड डिसीजेस "
Answer» C. हैदराबाद येथील "पावडर मेटालर्जी " संशोधन केंद्र


Discussion

No Comment Found

Related MCQs