MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
खाली दिलेल्या पर्यायांपैकी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेत सुधारणेसंदर्भात नुकतेच कोणते महत्वपूर्ण निर्णय दिले? अ] इलेक्ट्रोनिक वोटिंग मशीनचा वापर. ब] EVM आणि मतपत्रिकेवर 'NOTA' (यापैकी कुणीही नाही) पर्याय क] निवडणूक ओळखपत्र ड] गुन्हा/अपराध सिद्ध झाल्याच्या दिनांकापासून संसद सदस्य (खासदार), राज्य विधीमंडळाचा सदस्य (आमदार) अपात्र ठरतो. |
| A. | अ फक्त |
| B. | अ आणि ड |
| C. | अ, ब, क |
| D. | ब आणि ड |
| Answer» E. | |