1.

केंद्र शासनाच्या विकासात्मक अथवा बिगर विकासात्मक खर्चात वाढ झाली असता..........

A. जनतेची खरेदीशक्ती वाढते.
B. वस्तू व सेवांच्या मागणीत वाढ होते.
C. वस्तू व सेवांच्या किंमती कमी होतात.
D. रोजगारात वाढ होते.
Answer» D. रोजगारात वाढ होते.


Discussion

No Comment Found

Related MCQs