1.

केळीच्या पनामा रोगास प्रतिकारक अशी ____________ हि जात आहे.

A. हरिसाल
B. सफेद वेलची
C. बसराई
D. सोनकेळे
Answer» B. सफेद वेलची


Discussion

No Comment Found

Related MCQs