

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
काटेरी वनांसंदर्भात चुकीचे विधान ओळखा. अ] ८० सेमी पेक्षा कमी पर्जन्य असलेल्या भागात आढळतात. ब] वृक्षांची मुळे कमी खोलीवर असतात. क] बाभूळ, खजूर, निवडुंग असे वृक्ष आढळतात. |
A. | अ आणि ब |
B. | फक्त ब |
C. | फक्त अ |
D. | वरील सर्व |
Answer» C. फक्त अ | |