

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
कारगील युद्धाच्या वेळी पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांनी काश्मीर सीमा (एलओसी) पार करुन भारतीय हद्दीत प्रवेश केला होता, असा गौप्यस्फोट आयएसआयच्या जनसंपर्क विभागाचे माजी संचालक अशफाक हुसैन यांनी केला आहे. हुसेन ह्यांनी ज्या पुस्तकात ह्या बाबीचा उल्लेख केला आहे, त्याचे नाव काय ? |
A. | स्ट्रेट फ्रॉम कारगिल |
B. | बियॉन्ड द लाईन ऑफ कन्ट्रोल |
C. | थ्रू आईज ऑफ आय-विटनेस |
D. | विटनेस टू ब्लंडर |
Answer» E. | |