1.

ज्या ठिकाणी रिझर्व्ह बँक किंवा स्टेट बँकेचे कार्यालय नसेल तेथे रिझर्व्ह बँकेचे कार्य कोणामार्फत केले जाते ?

A. अधिकृत प्रतिनिधी
B. राजकोश
C. जिल्हा मध्यवर्ती बँक
D. यापैकी नाही
Answer» C. जिल्हा मध्यवर्ती बँक


Discussion

No Comment Found

Related MCQs