1.

जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्णिर्माण मिशन संबंधी असत्य विधाने ओळखा. अ] शहरातील पायाभूत सुविधांचा विकास साधने. ब] भारतातील संपूर्ण शहरांचा विकास साधने. क] शहरातील गरिबांना मूलभूत सेवा उपलब्ध करून देणे. ड] गरिबांना निवारा आणि आवश्यक सेवा उपलब्ध करून देणे.

A. वरील सर्व
B. अ आणि ब
C. अ, क आणि ड
D. वरीलपैकी एकही नाही
Answer» D. वरीलपैकी एकही नाही


Discussion

No Comment Found

Related MCQs