1.

जर (4,a) हा बिंदू 7x+2y=42 या समीकरणाचे समाधान करत असेल तर, 'a' ची किंमत काढा.

A. 7
B. 9
C. 45
D. 17
Answer» B. 9


Discussion

No Comment Found

Related MCQs