1.

जपान ने जगातला पहिला बोलणारा रोबोट 'किरोबो' ला 4 ऑगस्ट 2013 रोजी अंतराळात आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनकडे रवाना केले. 'किरोबो' या यंत्रमानवावर निगराणी ठेवण्यासाठी पृथ्वीवरील त्याचाशी जोडलेला दुसरा रोबोट ठेवण्यात आला आहे. पृथ्वीवरील या रोबोटचे नाव काय आहे?

A. किरोबो-II
B. मिराटा
C. असिमो
D. मिरर बॉट
Answer» C. असिमो


Discussion

No Comment Found

Related MCQs