1.

ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील संत चळवळीचे ,धार्मिक प्रबोधनाचे आद्य प्रणेते होते असे कोणी म्हटले आहे ?

A. हे.वी.इनामदार
B. आचार्य अत्रे
C. प्र.ग.बा.सरदार
D. रा.द.रानडे
Answer» D. रा.द.रानडे


Discussion

No Comment Found

Related MCQs