1.

जगन ताशी ४० कि.मी.वेगाने एका ठिकाणी जावयास निघाला.६०कि.मी.प्रवास झाल्यावर तो १० मिनिट विश्रांती घेतो;तर प्रवास सुरु केल्यापासून ५ तासांनी तो किती अंतरावर असेल?

A. १८०कि.मी.
B. १८५कि.मी.
C. १९०कि.मी.
D. १९५कि.मी.
Answer» B. १८५कि.मी.


Discussion

No Comment Found

Related MCQs