1.

जेंव्हा एखादी प्रतिकृती हि तिच्या मूळ वस्तूशी किंवा घटनेशी समरूपता दर्शवत असते तेंव्हा अशा प्रतिकृतीस _________ म्हणतात.

A. अनुरूप प्रतिकृती
B. समरूप प्रतिकृती
C. सिद्धांत प्रतिकृती
D. आकृतीरचनात्मक प्रतिकृती
Answer» C. सिद्धांत प्रतिकृती


Discussion

No Comment Found

Related MCQs