1.

जागतिक नैसर्गिक साधनसंपत्ती संदर्भात त्या वर्षभरासाठीच्या निर्धारित अंदाजित सीमारेषेपलीकडे जाणारा दिवस हा ह्या विषयाबाबत गांभीर्य निर्माण करण्यासाठी 'अर्थ ओवरशूट डे' (Earth Overshoot Day ) म्हणून साजरा केला जातो. ह्या वर्षी हा दिवस कधी साजरा केला गेला?

A. 20 जून 2013
B. 20 जुलै 2013
C. 20 ऑगस्ट 2013
D. अद्याप साजरा केला नाही
Answer» D. अद्याप साजरा केला नाही


Discussion

No Comment Found

Related MCQs