1.

‘जागतिक आर्थिक चित्र-२0१३’ या शीर्षकाखालील अहवालात, जागतिक अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याची चिन्हे असल्याने २0१३ मध्ये भारताचा आर्थिक विकासाचा दर किती टक्के राहील, असे भाकीत जागतिक रेटिंग एजन्सी ‘स्टँडर्ड अँड पुअर्स’ने (एस अँड पी) वर्तविले आहे ?

A. 6.5
B. 7.5
C. 8.5
D. 9.5
Answer» B. 7.5


Discussion

No Comment Found

Related MCQs