1.

इन्फोसिसचे संस्थापक संचालक एन.आर. नारायणमुर्ती यांना त्यांच्या आर्थिक क्षेत्रातील यशाबद्दल आणि योगदानाबद्दल हूवर मेडल पुरस्कारानी गौरविण्यात आले. यापूर्वी 2008 मध्ये भारताच्या एक पूर्व राष्ट्रपतींना ह्या मेडल ने गौरविण्यात आले आहे. ते राष्ट्रपती कोण ?

A. श्रीमती प्रतिभाताई पाटील
B. ए.पी.जे.अब्दुल कलाम
C. के.आर.नारायणन
D. शंकर दयाळ शर्मा
Answer» C. के.आर.नारायणन


Discussion

No Comment Found

Related MCQs