MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
इंदिरा आवास योजनेबाबत योग्य विधान ओळखा. अ] या योजनेला केंद्र व राज्य यांच्याकडून अनुक्रमे ७५:२५ निधी पुरविला जातो. ब] या योजनेची सुरुवात १९८५-८६ साली झाली. क] किमान ६०% निधीचा वापर SC/ST करिता करणे बंधनकारक आहे. |
| A. | अ आणि ब |
| B. | ब आणि क |
| C. | अ आणि क |
| D. | वरील सर्व |
| Answer» E. | |