1.

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबद्दल कोणताही किंतु मनात असल्यामुळे नव्हे तर ही मतदान प्रणाली अधिक प्रभावी करण्यासाठी व्हीव्हीपीएटीचा वापर करण्याचा निर्णय कोणत्या राज्याच्या निवडणूकीत पहिल्यांदाच केला जात आहे ?

A. राजस्थान
B. मिझोराम
C. छत्तीसगड
D. सिक्कीम
Answer» C. छत्तीसगड


Discussion

No Comment Found

Related MCQs