1.

हवेच्या वहनासंबंधी योग्य विधाने ओळखा. अ] "विषुवृत्तीय प्रदेशात" हवा उर्ध्वगामी दिशेने वाहते. ब] "उपोष्ण प्रदेशात" हवा अधोगामी दिशेने वाहते.

A. फक्त अ
B. फक्त ब
C. वरील दोन्ही
D. यापैकी नाही
Answer» D. यापैकी नाही


Discussion

No Comment Found

Related MCQs