1.

हवा अधिक उंचीवर जाते, हवेचा दाब कमी होऊन ती वातावरणात प्रसरण पावते आणि तापमानात घट होते यालाच . . . असे म्हणतात.

A. तापमानाची विपरितता
B. आयसोथर्मल ·हास प्रमाण
C. अॅडियाबाटीक ·हास प्रमाण
D. तापमानाचे सर्वसाधारण ·हास प्रमाण
Answer» E.


Discussion

No Comment Found

Related MCQs