1.

हरित न्यायाधिकरणा(Green Tribunal)ची स्थापना भारत सरकारने 18 ऑक्टोबर 2010 रोजी केली. असे करणारा भारत हा जगातील कितवा देश होता ?

A. पहिला
B. तिसरा
C. तेरावा
D. सत्तेचाळीसावा
Answer» B. तिसरा


Discussion

No Comment Found

Related MCQs