

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
________________ ही योजना महाराष्ट्र शासनाने आरोग्य सुविधांपासून वंचित असणार्या लोकांना त्यांच्या गावातच आरोग्य सेवा प्राप्त व्हावी यासाठी सुरु केली आहे. |
A. | डॉक्टर तुमच्या गावात |
B. | डॉक्टर तुमच्या दारी |
C. | हॉस्पिटल तुमच्या गावात |
D. | हॉस्पिटल तुमच्या दारी |
Answer» C. हॉस्पिटल तुमच्या गावात | |