MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
हायब्रिड ज्वारीचे पीक फुलार्यावर येत असताना कणसावर कोणत्या भागाकडून प्रथम फुले येण्यास सुरुवात होते ? |
| A. | कणसाच्या वरच्या टोकाकडून ( शेंड्याकडून ) |
| B. | कणसाच्या खालच्या बुडापासून |
| C. | कणसाच्या मधल्या भागापासून |
| D. | संपूर्ण कणसावर एकाच वेळी |
| Answer» C. कणसाच्या मधल्या भागापासून | |