1.

गुलामाचे राष्ट्र ;' या पुस्तकात हिंदी लोकाच्या आळशी वृतीचा समाचार घेणारा समाजसुधारक कोण ?

A. डॉ. आंबेडकर
B. महात्मा फुले
C. गो. ग. आगरकर
D. लोकहितवादी
Answer» D. लोकहितवादी


Discussion

No Comment Found

Related MCQs