1.

ग्रामपंचायतीच्या सरपंचाबाबत खालील विधानांचा विचार करा. अ] तो ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख असतो. ब] तो ग्रामपंचायतीच्या बैठकी बोलावतो व अध्यक्षस्थान भूषवतो. क] ग्रामपंचायतीच्या ठरावांची व निर्णयांची अंमलबजावणी करतो. ड] अकार्यक्षमता, अयोग्यवर्तन व भ्रष्टाचार या कारणावरून जिल्हा परिषदेची स्थायी समिती त्याला पदभ्रष्ट करू शकते.

A. फक्त अ
B. फक्त ब आणि क
C. फक्त अ, ब आणि क
D. वरील सर्व
Answer» E.


Discussion

No Comment Found

Related MCQs