MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
ग्रामीण भागात घरगुती प्रसूतींचे प्रमाण जास्त आहे. यामुळे माता व जन्मणारे अर्भक या दोघांच्याही जिवाला धोका उत्पन्न होण्याची शक्यता असते. त्यामुळे रुग्णालयात येऊन वैद्यकीय देखरेख व उत्तम दर्जाच्या सुविधांसह प्रसूती व्हावी; माता व जन्मणार्या बाळाला दगा होऊ नये, या दृष्टीने पुणे जिल्हा परिषदेने महाराष्ट्र दिनापासून कोणती योजना सुरू केली, जी सध्या चर्चेत आहे ? |
| A. | आशा |
| B. | उषा |
| C. | पारू |
| D. | सुविधा |
| Answer» D. सुविधा | |