MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
ग्राम न्यायालयांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते/कोणती विधान /विधाने बरोबर आहे /आहेत? अ. महाराष्ट्रात ग्राम-न्यायालये ही 'ग्राम-न्यायालय कायदा 2008 ' नुसार स्थापण्यात आली. ब. ग्राम-न्यायालये स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य होते. क. ही न्यायालये प्रामुख्याने फौजदारी खटल्यांशी संबंधित आहेत. ड. या न्यायालयातील निकालाविरुध्द अपिलाचे अंतिम न्यायालय हे जिल्हा न्यायालय असेल. |
| A. | अ,ब,क |
| B. | अ,ब,ड |
| C. | फक्त अ |
| D. | वरील सर्व |
| Answer» E. | |