1.

ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्थापन केलेल्या 'राज्य विवाद किंवा तक्रारनिवारण ' आयोगाच्या सदस्याचा कार्यकाल किती असतो ?

A. 5 वर्षे किंवा वयाची 67 वर्षे
B. 6 वर्षे किंवा वयाची 67 वर्षे
C. 5 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे
D. 7 वर्षे किंवा वयाची 62 वर्षे
Answer» B. 6 वर्षे किंवा वयाची 67 वर्षे


Discussion

No Comment Found

Related MCQs