MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
गोपाळ कृष्ण गोखले संबंधी पुढील विधानांचा विचार करा आणि योग्य विधाने ओळखा. अ] १८९७ साली गोखलेंनी मॅंचेस्टर गार्डियन या वृत्तपत्रातून पुण्याच्या प्लेग कमिशनरवर टीका केली. ब] त्या कृतीबद्दल गोखलेंनी इंग्लंडवरून भारतात परतल्यावर जाहीर माफी मागितली होती. |
| A. | फक्त अ |
| B. | फक्त ब |
| C. | अ व ब दोन्ही |
| D. | एकही नाही |
| Answer» D. एकही नाही | |