1.

गोपाळ गणेश आगरकर यांचा 'सुधारक' हे साप्ताहिक चालू करण्यामागचा उद्देश काय होता ?

A. पाश्चिमात्य शिक्षणाचा स्वीकार
B. स्त्री-पुरूष समानतेचा स्वीकार
C. नवीन वैचारिक दृष्टीकोनाचा स्वीकार
D. व्यक्ती-स्वातंत्र्याचा स्वीकार
Answer» B. स्त्री-पुरूष समानतेचा स्वीकार


Discussion

No Comment Found

Related MCQs