1.

घटनेच्या ३५६ व्या कलमानुसारच्या संकटकालीन घोषणेच्या वेळी ........ची सत्ता राष्ट्रपती स्वत:कडे किंवा दुस-या देवू शकत नाहीत.

A. सर्वोच्च न्यायालय
B. उच्च न्यायालय
C. मंत्रिमंडळ
D. यापैकी नाही
Answer» C. मंत्रिमंडळ


Discussion

No Comment Found

Related MCQs