1.

घटनासमितीच्या मागणीला औपचारिक स्थान कोणत्या घटनेमुळे मिळाले ?

A. १९३० ची सविनय कायदेभंग चळवळ
B. तीन गोलमेज परिषदा
C. १९३४ चा कॉंग्रेस पक्षाचा जाहीरनामा
D. १९४२ मधील क्रिप्स मिशनच्या शिफारसीनुसार
Answer» D. १९४२ मधील क्रिप्स मिशनच्या शिफारसीनुसार


Discussion

No Comment Found

Related MCQs