1.

घटक राज्यातल्या आणीबाणीला मुदतवाढ हवी असेल तर निवडणूक आयोगाने 'निवडणुका घेण्यासारखी परिस्थिती नाही'असा सल्ला घावा लागतो, असा बदल कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आला ?

A. ४२ वी घटनादुरुस्ती
B. ४४ वी घटनादुरुस्ती
C. ६१ वी घटनादुरुस्ती
D. ६५ वी घटनादुरुस्ती
Answer» C. ६१ वी घटनादुरुस्ती


Discussion

No Comment Found

Related MCQs