1.

घड्याळात दुपारचे १२.३५ वाजले आहेत. घड्याळातील मिनिट काटा पश्चिम दिशेस असल्यास तास काट्याची दिशा कोणती असावी ?

A. दक्षिण
B. पूर्व
C. उत्तर
D. पश्चिम
Answer» C. उत्तर


Discussion

No Comment Found

Related MCQs