1.

गावात तीनपेक्षा जास्त कोतवालांची नेमणूक करावयाची झाल्यास जिल्हाधिका-यांना खालीलपैकी कोणाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असते ?

A. राज्यशासन
B. महसूल खात्याचा सचिव
C. ग्रामविकास खात्याचा सचिव
D. विभागीय आयुक्त
Answer» B. महसूल खात्याचा सचिव


Discussion

No Comment Found

Related MCQs