1.

एकूण 14 उद्देशांची सायबर हल्ल्यांपासून माहितीची सुरक्षा करणारी व अशा हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी भारत सरकारने 'राष्ट्रीय सायबर सुरक्षा निती 2013' ची घोषणा 2 जुलै 2013 रोजी करण्यात आली. त्यानुसार पुढील 5 वर्षात 'सायबर सुरक्षा' या क्षेत्रात किती व्यावसायीकांची(तज्ञांची) निर्मिती करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

A. 5 लाख
B. 50 लाख
C. 5 कोटी
D. 10 कोटी
Answer» B. 50 लाख


Discussion

No Comment Found

Related MCQs