1.

एखादी व्यक्ती साक्षर किंवा निरक्षर आहे हे ठरविताना त्या व्यक्तीचे वय किमान ...............असणे आवश्यक असते .

A. ५ वर्षे
B. ७ वर्षे
C. १० वर्षे
D. ९ वर्षे
Answer» C. १० वर्षे


Discussion

No Comment Found

Related MCQs