1.

एकाच सदस्याने ताराचिन्ह करुन वेगळया दाखविलेल्या . . . . . प्रश्नाहून अधिक नसतील इतके प्रश्न एका दिवशी तोंडी उत्तरासाठी असलेल्या प्रश्नांच्या यादीत दाखल करता येतात

A. 1
B. 3
C. 5
D. 7
Answer» C. 5


Discussion

No Comment Found

Related MCQs