

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
एका वर्गातील ३९ मुलांचे सरासरी वय १७ आहे. शिक्षकाचे वय मिळविल्यास सरासरी १८ होते, तर शिक्षकाचे वय किती ? |
A. | 41 |
B. | 50 |
C. | 57 |
D. | 52 |
Answer» D. 52 | |