1.

एका कुटुंबात ३ पुरुष व २ स्त्रिया आहेत. पुरुषांच्या दिवसाची सरासरी मिळकत ११० रु., तर स्त्रियांची ७० रु. आहे, तर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची सरासरी मिळकत किती रुपये ?

A. 93
B. 94
C. 92
D. 91
Answer» C. 92


Discussion

No Comment Found

Related MCQs