MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
एका क्रीडा स्पर्धेत जिंकलेल्या खेळासाठी ४ गुण मिळतात आणि हरल्याबद्दल २ गुण कमी होतात. विराजाने सर्वच्या सर्व १५ खेळांत भाग घेतला. त्याला एकूण २४ गुण मिळाले ; तर त्याने जिंकलेल्या खेळांची संख्या किती ? |
| A. | 6 |
| B. | 12 |
| C. | 9 |
| D. | 8 |
| Answer» D. 8 | |