1.

एका गटात एकूण 90 व्यक्ती आहेत. त्यातील 38 व्यक्ती चहा पितात, 42 व्यक्ती चहा व कॉफी दोन्हीही पितात, इतर सर्व व्यक्ती फक्त कॉफी पितात, म्हणून कॉफी पिणाऱ्या व्यक्तींची संख्या ______ इतकी आहे.

A. 52
B. 55
C. 56
D. 59
Answer» B. 55


Discussion

No Comment Found

Related MCQs