1.

दुर्मिळ होत चाललेल्या फुलपाखरांच्या संवर्धन व संरक्षणाकरीता राज्यातील पहिला 'ओपन बटरफ्लाय पार्क' कोणत्या जिल्ह्यात आकारास येत आहे?

A. नंदूरबार
B. नागपूर
C. गडचिरोली
D. अमरावती
Answer» C. गडचिरोली


Discussion

No Comment Found

Related MCQs