1.

दर दोन वर्षांनी दिला जाणारा जनस्थान पुरस्कार ह्या वर्षी कवी कुसुमाग्रज ह्यांच्या जन्मदिनी म्हणजे २७ फेब्रुवारीला कोणाला बहाल केला जाणार आहे ?

A. भालचंद्र नेमाडे
B. मंगेश पाडगावकर
C. ना.धों. महानोर
D. महेश एलकुंचवार
Answer» B. मंगेश पाडगावकर


Discussion

No Comment Found

Related MCQs