MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
'दि टाईम्स ऑफ इंडिया' बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? |
| A. | १७५वा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. |
| B. | वर्धापन दिन १२ नोव्हेंबर २०१२ रोजी साजरा करण्यात आला. |
| C. | स्मृत्यर्थ ५ रुपयांच्या टपाल तिकिटाचे अनावरण भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते करण्यात आले. |
| D. | १७५ वर्षाचे जुने नव्हे तर १७५ वर्षाचे तरुण विनीत जैन [द टाईम्स ग्रुपचे M.D.] यांनी तेव्हा म्हंटले. |
| Answer» C. स्मृत्यर्थ ५ रुपयांच्या टपाल तिकिटाचे अनावरण भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते करण्यात आले. | |