MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
देशात बचतीचे प्रमाण कमी होत आहे कारण - अ] रोजगारात वाढ होत आहे. ब] बचतीवर मिळणारा व्याजदर कमी आहे क] विदेशी गुंतवणुका वाढत आहेत ड] वरीलपैकी कोणतेही नाही |
| A. | (अ) आणि (क) फक्त |
| B. | (ब) फक्त |
| C. | (ब) आणि (क) फक्त |
| D. | (ड) फक्त |
| Answer» C. (ब) आणि (क) फक्त | |