

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
डॉ. प्रतिभा राय यांना अलीकडेच 2011 च्या 47 व्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानीत केले गेले. 1991 मध्ये त्यांना त्यांच्या 'यज्ञनासैनी' ह्या कादंबरीसाठी मुर्तीदेवी पुरस्कारानेही सन्मानीत केले गेले. मुर्तीदेवी पुरस्कार जिंकणार्या डॉ. प्रतिभा राय ह्या पहिल्या महिला होत्या. डॉ. प्रतिभा राय कोणत्या भाषेतील लेखिका आहेत? |
A. | इंग्रजी |
B. | हिंदी |
C. | बंगाली |
D. | उडीया |
Answer» E. | |