1.

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्याबद्दल अयोग्य विधान ओळखा.

A. ते तीन वेळा लोकसभेवर निवडून गेले.
B. १९५२ ते १९६२ या दरम्यान ते अर्थमंत्री होते.
C. ते भारताचे पहिले कृषीमंत्री होते
D. १९५५ मध्ये त्यांनी भारत कृषक समाजाची स्थापना केली.
Answer» C. ते भारताचे पहिले कृषीमंत्री होते


Discussion

No Comment Found

Related MCQs